Yashaswi Udyojak (यशस्वी उद्योजक)
@yashaswiudyojak
ග්රාහකයන්
නැරඹුම්
වීඩියෝ
API
60K
සජීවී YouTube subscriber counter
Loading Advanced Analytics...
Yashaswi Udyojak (यशस्वी उद्योजक)
सर्व उद्योजकांचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे ‘यशस्वी उद्योजक’! 🖊️ व्यावसायिकांच्या प्रेरणादायक यशोगाथा जाणून घ्यायच्या असतील, उद्योजकांसाठींच्या विविध सरकारी तसेच बँकांच्या योजना, स्वयंरोजगाराच्या विविध संधी यांची माहिती जाणून घ्यायची असेल तर ‘यशस्वी उद्योजक’ सारखा दुसरा प्लॅटफॉर्म नाही. मराठी तरुणांनी स्वयंरोजगाराकडे वळावं, त्यांना व्यवसायासंबंधी विविध विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळावं हा आमचा उद्देश आणि मिशन आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी उद्योजक तयार व्हावेत आणि त्यांनी देशाच्या आर्थिक विकासामध्ये हातभार लावावा असं आम्हाला वाटतं. तुम्हाला उद्योग-व्यवसायाची आवड असेल. असलेला व्यवसाय वाढवायचा असेल तर आजच ‘यशस्वी उद्योजक’च्या मिशनमध्ये सामील व्हा. त्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा. 📖
Embed
YouTube subscribers, views, creator comparisons සහ milestones real time ලෙස නිරීක්ෂණය කරන්න.
වීඩියෝ
व्यवसाय यशस्वी झाला... पण पुढे काय? | Mentor of the Month | मृणाल जोशी
Uploaded
4
නැරඹුම්
1
Likes
0
Comments
About RealtimeSubCount.com
YouTube subscribers, views, creator comparisons සහ milestones real time ලෙස නිරීක්ෂණය කරන්න.